मुख्यपृष्ठ / पाककृती / ओल्या हळद चे लोणचं

Photo of Olya hald che lonch by Darshana Mahajan at BetterButter
667
4
0.0(0)
0

ओल्या हळद चे लोणचं

Mar-07-2018
Darshana Mahajan
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओल्या हळद चे लोणचं कृती बद्दल

ओली हळद खाणे अत्यंत चांगले असते आणि असे लोणचं करून हळद ची चव चांगली लागते व खाली ही जाते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ओली हळद
  2. लिंबू
  3. मीठ

सूचना

  1. ओली हळद धून घेतली
  2. त्याची वरची साल काढून टाकली
  3. छोटे तुकडे करून घेतले
  4. त्यावर लिंबू पिळले
  5. (आपल्या आवडी प्रमाणे लिंबू पिळून)
  6. मीठ टाकले(चवी नुसार)
  7. काचेच्या बरणीत भरले
  8. दोन दिवस तसेच फ्रिज मध्ये ठेऊन तिसऱ्या दिवशी
  9. खायला घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर