मुख्यपृष्ठ / पाककृती / लौकी पराठा

Photo of Lauki Paratha by Archana Lokhande at BetterButter
946
7
0.0(0)
0

लौकी पराठा

Mar-07-2018
Archana Lokhande
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लौकी पराठा कृती बद्दल

लौकी पराठा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ कांद्याची पेस्ट
  2. १ चमचा लसूण पेस्ट
  3. १ चमचा हिरवी मिरची पेस्ट
  4. १/२ चमचा लाल तिखट
  5. १ चमचा हळद
  6. मीठ
  7. कोथिंबिर
  8. १ चमचा ओवा
  9. १ चमचा धने पुड
  10. १ १/२ कप गव्हाचे पीठ
  11. १/४ चमचा हिंग
  12. १ चमचा आमचूर पावडर
  13. १ चमचा तेल
  14. तुप

सूचना

  1. लौकी/दुधी किसून घेतला.
  2. एका परातीत गव्हाचे पीठ घेऊन त्यात तुप आणि तेल सोडून सर्व पदार्थ घालून मिक्स करून घेतले.
  3. नंतर त्यात तेल घालून मिक्स करून किसलेला दुधी घालून पीठ मळून १० मिनिटे ठेवून दिले.
  4. तवा गरम करत ठेवून पराठा लाटून घेतला.
  5. गरम तव्यावर पराठा घालून तुप सोडून दोन्ही बाजूंनी छान भाजून घेतला.
  6. तयार लौकी पराठा साँस ,दही सोबत सर्व करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर