मुख्यपृष्ठ / पाककृती / मोडाची मटकी उसळ

Photo of Modachi Mataki Usar by Archana Lokhande at BetterButter
1066
6
0.0(0)
0

मोडाची मटकी उसळ

Mar-07-2018
Archana Lokhande
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोडाची मटकी उसळ कृती बद्दल

मोडाची मटकी उसळ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

  1. १ वाटी मोडाची मटकी
  2. १ कांदा
  3. १ टोमॅटो
  4. ३-४ मिरच्या
  5. कोथिंबिर
  6. तेल
  7. ६ लसूण पाकळ्या
  8. १/२ चमचा हळद
  9. १ चमचा धने-जिरे पूड
  10. मोहरी
  11. मीठ

सूचना

  1. कांदा,टोमॅटो ,मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
  2. लसूण ठेचून घ्या.
  3. कढईत तेल गरम करून मोहरी घालून तडतडू द्या.
  4. नंतर त्यात मिरची आणि लसूण घालून परता.
  5. त्यात कांदा घालून गुलाबी रंगावर परता.
  6. टोमॅटो घालून परतून त्यात हळद,धने-जिरे पुड घालून मिक्स करून मोडाची मटकी घालून परतून मीठ घालून झाकण ठेवून दोन मिनिटे वाफलून घ्या.
  7. कोथिंबिर घालून थोडी वाफलून गँस बंद करा.
  8. ही मटकीची उसळ अशीच किंवा पोळी सोबत खावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर