मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स कठोळ

Photo of Mix kathod by   at BetterButter
1445
5
0.0(0)
0

मिक्स कठोळ

Mar-08-2018
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स कठोळ कृती बद्दल

टिफीन साठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ५०गा्म मुग
  2. ५० गा्म मटकी
  3. २० गा्म काळेचळे
  4. २० गा्म हीरवा वटाळे
  5. १० गा्म चौळी
  6. कांदा १
  7. टमाटे २
  8. लसूण ४
  9. लाल तिखट ३ चमचा
  10. हळद१ चमचा
  11. धानेजीरे २ चमचा
  12. गरम मसाला ११/२ चमचा
  13. मीठ चवीनुसार

सूचना

  1. सगळे धान (कठोण) रात्री भीगुन घ्यावे
  2. मिक्सर मधून कांदा टमाटे चेरलेल शीगदाळे
  3. लाल तिखट हळद मीठ व धानेजीर गरम मसाला लसूण एकत्र करून पेस्ट करून घेणे
  4. नंतर कुकर मध्ये तेल घेउन त्यात हा पेस्ट टाकून परतावे
  5. आणि कठोण(धान) टाकून ५ सीटी लावून धावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर