मुख्यपृष्ठ / पाककृती / शेजवान पोहे.

Photo of Schezwan poha. by Maya Joshi at BetterButter
661
5
0.0(0)
0

शेजवान पोहे.

Mar-08-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेजवान पोहे. कृती बद्दल

पोहे आपण नेहमीच खातो. पण असे फ्यूजन करुन पोहे करा.बघा कसे संपतात .

रेसपी टैग

  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ वाट्या पोहे धूवून पाणी काढून
  2. १ वाटी कांदा, बटाटा, गाजर, कोबी. चिरुन
  3. तेल, मिठ , साखर
  4. शेजवान चटणी चविनुसार

सूचना

  1. तेल, राई फोडणी करा.
  2. भाज्या घाला.
  3. शिजू द्या .
  4. पोहे , मिठ साखर घाला..
  5. चविनुसार शेजवान चटणी घाला.
  6. ढवळून शिजू,द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर