Photo of Poshtik stim palak muthle by tejswini dhopte at BetterButter
780
7
0.0(2)
0

Poshtik stim palak muthle

Mar-08-2018
tejswini dhopte
45 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Poshtik stim palak muthle कृती बद्दल

पालक रोजचा दॆनादिन जिवनात खाण्यात यावि व खास करुन मुलांचा म्हणुन हा उद्योग

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. १मोठि वाटी पालक
  2. ४मिरची
  3. १वाटी कणीक
  4. १/२वाटी बॆसन
  5. २चमचॆ तांदळाचे पीठ
  6. १चमचा ओवा
  7. १चमचा तीळ
  8. १वाटी कोथींबीर
  9. १चमचा आल लसूण पॆस्ट
  10. मीठ
  11. तळण्यासाठी तॆल

सूचना

  1. आधि पालक धुवून त्याचा पॆस्ट करून. घ्यावे
  2. कणीक बॆसन तांदळाचे पीठ यात ओवा तीळ मीठ मिरची पॆस्ट कोथिंबीर सगळ एकजीव करून त्यात पालक पॆस्ट टाकून कणीक मळून घ्या.
  3. इडली पात्राला तॆल लावून लांबोळक्या आकाराचे मुठलॆ करुन पात्रात ठॆवावॆ २०मि.करीता
  4. २०मी.तॆबाहॆर काढून. थंड करून. त्याचॆ छोटे काप करून तळून घ्यावे.
  5. आणि अापल्या आवडत्या चटणी सोबत किंवा साॅस सोबत सॅव करावे.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nitin Dhopte
Mar-11-2018
Nitin Dhopte   Mar-11-2018

chan idea

Chayya Bari
Mar-08-2018
Chayya Bari   Mar-08-2018

छान !न तळताच खावे!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर