Photo of Khichdi by   at BetterButter
734
5
0.0(0)
0

खीचडी

Mar-08-2018
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खीचडी कृती बद्दल

पौष्टिक खीचडी माही साठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • इतर
  • गुजरात
  • प्रेशर कूक
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. १/२ वाटी जाडा तांदूळ
  2. १ वाटी मुगाची डाळ
  3. २ चमचा मोगर दाळ
  4. हळद १ चमचा
  5. लाल तिखट १/२ चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. तूप

सूचना

  1. दाळे मिक्स करून चांगले धोवुन घेतली
  2. कूकर मधे तूप ठेवा
  3. त्यात हा खीचडी टाकून द्यावे
  4. मीठ हळद लाल तिखट आणि पाणी टाकून उकळुन ५ ते ५ सीटी लावून धावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर