Photo of CHANE chatpate by Chayya Bari at BetterButter
1548
6
0.0(1)
1

CHANE chatpate

Mar-08-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मोड आलेले हरभरे १.५वाटी
  2. चिरलेला टोमॅटो ४चमचे
  3. चिरलेला कांदा १ चमचा
  4. चिरलेली कोथिंबीर थोडी
  5. लिंबाचा रस१/२चमचा
  6. तिखट १चमचा किंवा आवडीप्रमाणे
  7. मीठ चवीनुसार
  8. चाट मसाला चवीप्रमाणे

सूचना

  1. हरभरे रात्री भिजत घालावे सकाळी स्वच्छ धुवून चाळणीत उपसून मोड आणावे
  2. ताटात ह्ये हरभरे घेऊन त्यावर तिखट ,मीठ, चाट मसाला घालावा .
  3. नंतर लिंबाचा रस व टोमॅटो घालून मिक्स करावे वरून कोथिंबीर व कांदा घालून सर्व्ह करावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Maya Ghuse
Mar-08-2018
Maya Ghuse   Mar-08-2018

मस्तच!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर