Photo of RAJGIRA shira by Chayya Bari at BetterButter
1240
7
0.0(1)
0

RAJGIRA shira

Mar-08-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

RAJGIRA shira कृती बद्दल

पचायला हलके पौष्टीक पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. राजगिरा पीठ १वाटी
  2. साखर १/२ वाटी किंवा कमी
  3. साजूक तूप ३चमचे
  4. चारोळी
  5. वेलदोडा जायफळ पूड १चमचा
  6. ड्रायफ्रूट ऐच्छिक

सूचना

  1. तूप तापवून राजगिरा पीठ मंद गॅसवर खमंग भाजावे
  2. त्यात गरजेप्रमाणे उकळते पाणी घालावे
  3. वाफ घ्यावी
  4. मग साखर ,वेलदोडे पूड व ड्रायफ्रूट घालून हलवावे
  5. परत वाफ घ्यावी गॅस मंदच असावा शिरा कडॆपासून सुटला कि झाला तयार
  6. चारोळी घालून सर्व्ह करावा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Maya Ghuse
Mar-08-2018
Maya Ghuse   Mar-08-2018

हा, तोंडाला पाणी सूटलयं! My favourite!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर