मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजर, बीट टमाटर सुप.

Photo of Carrot, Beet, tomato soup. by Maya Joshi at BetterButter
1098
5
0.0(0)
0

गाजर, बीट टमाटर सुप.

Mar-08-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर, बीट टमाटर सुप. कृती बद्दल

पौष्टिक व चवदार.

रेसपी टैग

  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ टमाटर,१ गाजर१/२ बीटाचा तुकडा.
  2. मिठ,१ चमचा साखर
  3. चवीनुसार मिरपूड

सूचना

  1. बीट, गाजर,टमाटर ऊकडून घ्या.
  2. मिक्सर करा.
  3. मिठ, मिरपूड, साखर घाला.
  4. ऊकळा.
  5. वरुन जिय्राची फोडणी द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर