मुख्यपृष्ठ / पाककृती / सोयाबीन पेटिस

Photo of Soyabin paties by   at BetterButter
718
7
0.0(0)
0

सोयाबीन पेटिस

Mar-08-2018
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोयाबीन पेटिस कृती बद्दल

सोयाबीन भाजी पण केली आणी मनात आल की पेटिस पण करू तर केली

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • गुजरात
  • रोस्टिंग
  • बॉइलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. सोयाबीन वडी २००गा्म
  2. बटाटा २ बाफलेल
  3. बेसन (ओपसन) टाका तर चालेल नाही टाकलं तरी पण चालेल
  4. आलं लसूण पेस्ट ११/२ चमचा
  5. हळद१/२ चमचा
  6. लाल तिखट ३ चमचा
  7. गरम मसाला १ चमचा
  8. चाट मसाला १ चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. कोथिंबीर
  11. तेल फाय करायला

सूचना

  1. सोयाबीन वडी ला पाणी टाकून उकळुन घेतली
  2. नंतर पाणी काढून घ्यावे
  3. मग सोयाबीन वडी मिक्सर मधून बारीक पीसून द्यावे
  4. नंतर उकडलेल्या बटाट्या, सोयाबीन वडी, लाल तिखट हळद मीठ कोथिंबीर चाट मसाला गरम मसाला, मीठ टाकून पेटिस पूरण तयार करा
  5. नंतर पेटिस बनवून घेतली
  6. नंतर पेन मधे तेल घेउन भाजून घेतली
  7. रेड्डी सोयाबीन पेटिस

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर