मुख्यपृष्ठ / पाककृती / बीट ड्रायफ्रूट स्वीट बॉल्स

Photo of BEET dryfruit sweet balls by Chayya Bari at BetterButter
573
10
0.0(0)
0

बीट ड्रायफ्रूट स्वीट बॉल्स

Mar-08-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बीट ड्रायफ्रूट स्वीट बॉल्स कृती बद्दल

पौष्टीक व बच्चे कंपनीची आवडती पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. किसलेले बीट १वाटी
  2. काजू,बदाम,तुकडे
  3. खवा २चमचे
  4. पिठी साखर ५चमचे
  5. वेलदोडे जायफळ पूड १चमचा
  6. डेेसीकॅटेड कोकोनट ४चमचे

सूचना

  1. प्रथम बीट किसून ४चमचे साखर कालवून मिश्रण कढईत टाकून परतून घ्यावे
  2. सतत हलवून ते घट्ट होत आले की बाजूला ठेवावे
  3. आता खवा परतून त्यात काजू बदामाचे तुकडे व २चमचे पिठी साखर कालवावि
  4. ह्या मिश्रणाचे गोळे करून बीटाच्या मिश्रणात स्टफ केले
  5. मग नीट स्टफ करून ते डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवले स्वीटबॉल्स तयार बच्चे खुश!

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर