मुख्यपृष्ठ / पाककृती / चिक्कू टरबूज मिल्कशेक

Photo of Chickoo Muskmelon Milkshake by Archana Lokhande at BetterButter
423
7
0.0(0)
0

चिक्कू टरबूज मिल्कशेक

Mar-08-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिक्कू टरबूज मिल्कशेक कृती बद्दल

पौष्टिक हाय फायबर असलेले मिल्कशेक खास मुलांसाठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. टरबूज
  2. चिक्कू
  3. मणुके
  4. थंड दुध
  5. द्राक्षे सजावटीसाठी

सूचना

  1. टरबूज कापून त्याच्या छोट्या फोडी करून घेतले एक वाटी. दोन चिक्कू साल काढून फोडी केल्या.
  2. मिक्सरमध्ये टरबूज, चिक्कू, थोडे मणुके घालून वाटून घेतले.
  3. नंतर त्यात एक कप थंड दुध घालून पुन्हा वाटून घेतले.
  4. हे मिल्कशेक ग्लासात काढून वरून थोडे द्राक्षे घालून सर्व्हिगसाठी तयार .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर