Photo of Healthy Chat Katori by Archana Lokhande at BetterButter
1214
8
0.0(1)
0

Healthy Chat Katori

Mar-09-2018
Archana Lokhande
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. गव्हाचे पीठ
  2. मीठ
  3. तेल
  4. पाणी
  5. मोड आलेली मुग १ वाटी
  6. कांदा १
  7. टोमॅटो १
  8. कोथिंबिर
  9. चाट मसाला १ चमचा
  10. लाल तिखट १ चमचा
  11. गोड चटणी
  12. शेव

सूचना

  1. प्रथम गव्हाचे पीठ, मीठ आणि पाणी घालून पिठ मळून १० मिनिटे ठेवून द्यावे.
  2. एका पँनमध्ये मुग,पाणी आणि थोडे मीठ घालून मुग ५ मिनिटे वाफलून घ्यावी.
  3. तोपर्यंत कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
  4. मळलेल्या पिठाची पोळी लाटून त्याच्या छोट्या वाटीने अश्या पुर्या करून घ्या.
  5. आता शिजलेल्या मुगमध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबिर, तिखट, चाट मसाला घालून छान मिक्स करून घ्या.
  6. आप्पे पात्र घेऊन त्यात फक्त दोन थेंब तेल घालून त्यात लाटलेल्या पुरीला अशा कटोरीचा आकार द्या.
  7. हे आप्पे पात्र गँसवर ठेवून त्यात तयार चाट घालून ५ मिनिटे झाकण ठेवून द्या
  8. पाच मिनिटांनी कटोरी बाहेर काढून घ्या.
  9. तयार कटोरी अशी दिसेल.
  10. प्लेटमध्ये तयार कटोरी घेऊन त्यात गोड चटणी, शेव आणि कोथिंबीर घालून हेल्दी चाट कटोरी सर्व्ह करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vishal Lokhande
Mar-09-2018
Vishal Lokhande   Mar-09-2018

Healthy and yummy

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर