Photo of Healthy chhena poda by Deepasha Pendurkar at BetterButter
767
5
0.0(0)
0

छेना पोदा

Mar-09-2018
Deepasha Pendurkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

छेना पोदा कृती बद्दल

ही ओडिशा मधील खूप स्वादिष्ट आणि पौष्टिक पाककृती आहे तिथे होळी या सणाला हा पदार्थ बनवतात लहानांपासून मोठ्यानं पर्यंत सगळ्यांना आवडणारी

रेसपी टैग

  • होळी
  • व्हेज
  • मध्यम
  • ओरिसा
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. अर्धा लिटर दुध
  2. लिंबू रस 2 चमचे
  3. साखर 1 वाटी किंवा चवी नुसार
  4. रवा 2 ते 3 चमचे
  5. तूप 2 चमचे
  6. वेलची पावडर
  7. काजू सजावटी साठी

सूचना

  1. दूध तापवून त्यामधे लिंबू रस टाकून फाडून घ्या
  2. छेना पाणी वेगवेगळे करा
  3. छेना मध्ये साखर वेलचीपूड तूप रवा टाकून मिक्स करा
  4. इडली च्या पीठ पेक्षा थोडे घट जास्त घट वाटले तर छेना चे पाणी थोडे टाका
  5. एका पातेल्यात तळाला मीठ पसरावा आणि त्या मध्ये स्टँड ठेवा
  6. 10 मिनिटे मध्य गॅस वरती तापु द्या
  7. नंतर एका टोपसारख्या भांड्याला तुपाचा हात लावावरती काजू लावा
  8. आणि मिश्रण त्या मध्ये ओता
  9. आता हे भांडे गॅस वरील पातेल्यात स्टँड वरती ठेवा
  10. मध्यम गॅस वरती 40 मिनिटे झाकण लावून शिजवा
  11. थंड झाल्या वरती डिश मध्ये सजवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर