मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळ्याची भाजी

Photo of Pumpkin vegetable by kanchan date at BetterButter
591
3
0.0(0)
0

लाल भोपळ्याची भाजी

Mar-09-2018
kanchan date
5 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळ्याची भाजी कृती बद्दल

झटपट, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स ने भरपूर अशी भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पाव किलो लाल भोपळा
  2. 2 हिरव्या मिरच्या कापून
  3. 1 टोमॅटो बारीक कापून
  4. 5-6 कढीपत्त्याची पाने
  5. अर्धा चमचा जीरा
  6. मीठ चवीनुसार
  7. अर्धी वाटी खवलेला नारळ
  8. 2 चमचे तेल

सूचना

  1. भोपळ्याची साल काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या
  2. कढईत तेल घालून गरम करून घ्या. तेल गरम झालं कि त्यात जिर, मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी करा
  3. मग त्यात टोमॅटो घालून अर्धा मिनिट परतून घ्या
  4. आता त्यात भोपळा आणि मीठ घालून मिक्स करा
  5. कढईवर झाकण ठेऊन 5 मिनिटे मंद गॅस वर भोपळा शिजवून घ्या
  6. 5 मिनिटाने त्यात खोबर घालून मिक्स करा व गॅस बंद करा
  7. भोपळ्याची भाजी रेडी आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर