326
6
0.0(1)
0

Wheat flour masala idli

Mar-09-2018
Swati Kolhe
600 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाचे पीठ १ कप
  2. दही १/२ कप
  3. गाजर चिरलेले १/८ कप
  4. रवा २tbsp
  5. मीठ चवीनुसार
  6. १/२tsp सोडा
  7. पाणी बॅटर बनवण्यासाठी
  8. फोडणीसाठी:
  9. तेल २ tsp
  10. मोहरी १/२ tsp
  11. मिरची १
  12. चणाडाळ १ tsp
  13. कांदा चिरलेला १ मध्यम

सूचना

  1. इडली पात्रात पाणी घालून गरम होण्यासाठी ठेवून द्यावे व ट्रे ला तेल लावून घ्यावे.
  2. मोठ्या बाउल मध्ये गव्हाचे पीठ घेऊन त्यात दही, मीठ, गाजर, रवा, सोडा आणि पाणी घालून इडली बॅटर सारखे भिजवून घ्यावे.
  3. फोडणीसाठी पॅन मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, चणाडाळ, हिरवी मिरची, कांदा गुलाबी फ्राय करून घ्यावा.
  4. इडली बॅटर आणि कांदा मसाला एकत्र करून घ्यावा.
  5. मीठ चाखून बरोबर आहे की नाही ते पहावे.
  6. इडली ट्रे मध्ये बॅटर घालून १५-२० मिनिट वाफवून घ्यावे.
  7. इडली थोडी कोमट असतानाच काढून घ्यावी व ग्रेव्ही भाजी, चटणी, सांबर बरोबर सर्व्ह करावी.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Mar-13-2018
BetterButter Editorial   Mar-13-2018

Hi Swati, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at chefs@betterbutter.in so we may display for public viewing.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर