Photo of Spinach Raita by Susmita Tadwalkar at BetterButter
502
5
0.0(1)
0

Spinach Raita

Mar-09-2018
Susmita Tadwalkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बारिक चिरलेला पालक १ जुडी
  2. घट्ट दही १ वाटी
  3. दाण्याचा जाडसर कूट २ मोठे चमचे
  4. मिठ चवीनुसार
  5. तेल एक मोठा चमचा
  6. मोहरी १/२ चमचा
  7. हिंग पाव चमचा
  8. लाल सुक्या मिरच्या २-३

सूचना

  1. पालक स्वच्छ धुऊन बारिक चिरून घ्या
  2. दोन मिनीटं मायक्रोवेव करून घ्या
  3. गरम असतानाच चमच्याने थोडं घोटून घ्या
  4. गार करून घ्या
  5. त्यात मिठ, दाण्याचा कूट व दही घालून निट मिसळून घ्या
  6. तेल गरम करून मोहरी, हिंग व लाल मिरच्या घालून फोडणी करून पालकावर घाला व लगेच खायला द्या

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Madhavi Deshpande
Mar-10-2018
Madhavi Deshpande   Mar-10-2018

My favourite

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर