मुख्यपृष्ठ / पाककृती / सूजी बटाट्याची क्रोके्‍टस

Photo of Sooji potatoe croquettes by Reena Andavarapu at BetterButter
1
3
0(0)
0

सूजी बटाट्याची क्रोके्‍टस

Mar-09-2018
Reena Andavarapu
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सूजी बटाट्याची क्रोके्‍टस कृती बद्दल

संध्याकाळी चहाबरोबर किंवा न्याहारी मध्ये खाण्यासाठी चविष्ट अणि निरोगी नाश्ता.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • शॅलो  फ्रायिंग
 • बॉइलिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. सूजी - १ कप
 2. बटाटा - ३ मध्यम
 3. फ्रेश मटार - १ /४ कप
 4. पाणी - २ कप
 5. कोथिंबीर - २०० ग्रामस
 6. स्पाइसस :
 7. तिखट - १ छोटा चमचा
 8. धनीय जीरा पाउडर-1 छोटा चमचा
 9. गरम मसाला पाउडर - १ /२ छोटा चमचा
 10. अमचूर पाउडर - १ /२ छोटा चमचा
 11. काळी मिरी पावडर - १ /२ छोटा चमचा
 12. हळद - १ /२ छोटा चमचा
 13. मीठ चविनुसार
 14. तेल - ३ मोठा चमचा
 15. मायोनीस - ३ मोठा चमचा
 16. टोमॅटो सॉस - २ छोटा चमचा

सूचना

 1. बटाटा उकळून ठेवावे.
 2. पाण्यात सगळे मसाला पाउडर अणि मीठ घालून उकळला
 3. त्यात मटार घालून शिजवून घ्या.
 4. मटार शिज़वल्या नंतर गॅस बंद करून त्यात सूजी घालून दहा मिनट झाकून ठेवावे.
 5. दहा मिनट नंतर बटाटा मेष करून मिश्रणात मिक्स करा. चिरलेले कोथिंबीर घालून मिक्स करा.
 6. एका सॉस पान मध्ये तेल गरम करा.
 7. मिश्रणातून गोळे तय्यार करून त्याला लॉगचे आकर दया. गरम तेल मध्ये फ्राई करा.
 8. टिशू पेपर मध्ये काढून घ्या.
 9. सॉस,चटनी किंवा मायोनीस बरोबर सर्व करा. मी इथे मायोनीस मध्ये टोमॅटो सॉस मिक्स करून सर्व केले आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर