Photo of Ukdichi Bhakri by Maya Ghuse at BetterButter
1277
4
0.0(1)
0

Ukdichi Bhakri

Mar-09-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • इतर
  • गोवा
  • रोस्टिंग
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदळाचे पीठ 1 वाटी
  2. मीठ चवीनुसार

सूचना

  1. तांदळाचे पीठ चाळून घेतले.
  2. पातेल्यात पाणी उकळवून घेतले
  3. त्यात मीठ व तांदळाचे पीठ वरून उकड घेतली
  4. झाकण ठेवून वाफ घेतली, नंतर थंड करून घेतले ,चांगले मळून छोटे छोटे गोळे बनवून घेतले
  5. पोळपाटावर पाणी लावून ,अर्धी हातावर -अर्धी पाेळपाटावर ठेवून थापली
  6. तव्यावर टाकली
  7. दोन्ही बाजूने भाजून घेतली
  8. रस्सा भाजी बरोबर वाढली

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Mar-10-2018
Chayya Bari   Mar-10-2018

आजारी व्यक्तीला उत्तम!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर