मुख्यपृष्ठ / पाककृती / वाटरमैलन बूस्ट / वाटरमैलन कूलर

Photo of Watermelon boost by Neeta Mohite at BetterButter
425
7
0.0(0)
0

वाटरमैलन बूस्ट / वाटरमैलन कूलर

Mar-09-2018
Neeta Mohite
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वाटरमैलन बूस्ट / वाटरमैलन कूलर कृती बद्दल

Healthy recipe

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 2 1/2 कप कलिंगड
  2. 1/2 कप टोमॅटो (तुकडे करून)
  3. 1 कप एप्पल (साल न काढता)
  4. गारनीशिग साठी:- आइस क्यूब

सूचना

  1. कलिंगड, टोमॅटो, एप्पलच ज्यूस काढून व्यवस्थित मिक्स करून घ्यावेत.
  2. सर्व करताना ग्लास मध्ये आइस क्यूब टाकून वरून हे हेल्दी वाटरमैलन बूस्ट टाकून सर्व करावं.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर