Photo of Paneer Tikka Roll by Poonam Nikam at BetterButter
772
12
0.0(4)
0

Paneer Tikka Roll

Mar-09-2018
Poonam Nikam
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पनीर पावकिलो
  2. दही १ वाटी
  3. शिमला मिरची
  4. टोमॅटो
  5. कांदा
  6. गाजर
  7. चिली फ्लेक्स
  8. मीरी पावडर
  9. धने पावडर
  10. टोमॅटो साॅस
  11. हळद
  12. मीठ
  13. चपाती

सूचना

  1. प्रथम पनीरचे तुकडे करुन घ्या
  2. एका बाउल मद्धे दही घ्या त्यात मीठ ,हळद,चीलि फ्लेक्स,मीरी पावडर,धने पावडर,मीक्स करुन १०मीं ठेवुन द्या.
  3. गाजर,शिमला मिरची,टोमॅटो,कांदा चिरुन तेलात फ्राय करा, त्यात चीमुठभर मीठ,टोमॅटो साॅस टाकुन परता. बाजुला काढा
  4. पनीर पॅन मद्धे फ्राय करुन घ्या
  5. बाजुला काढा
  6. आता चपातीवर साॅस पसरवुन त्यावर परतलेल्या भाज्या,व पनीर टिक्का पसरवा
  7. त्यावर टोमॅटो साॅस किंवा ग्रीन चटनीचा वापर करुन रोल करुन फाॅईल पेपर वर रॅप करुन किंवा तसेच खायला द्या.

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
अतुल मोरे
Mar-11-2018
अतुल मोरे   Mar-11-2018

Kadak

Akshay Nikam
Mar-10-2018
Akshay Nikam   Mar-10-2018

Super

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर