Photo of Khichyu by   at BetterButter
577
3
0.0(0)
0

खीचीयु

Mar-10-2018
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खीचीयु कृती बद्दल

गुजराती चा पंसदीत रेसीपी माझी फेवरेल काल ४ वाजता केलेली पण आता पोस्ट करती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • बॉइलिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदूळ पीठ २ कफ
  2. पाणी ३ कप
  3. लाल तिखट२ चमचा
  4. हळद १ चमचा
  5. मीठ चवीनुसार

सूचना

  1. टोप मधे पाणी उकळून घ्या
  2. त्यात हळद लाल तिखट मीठ टाकून उकळून घ्यावे
  3. नंतर त्यात तांदूळ पीठ टाकून बेलन कींवा लाकडी चां चमचा तून मिक्स करावे
  4. मग बारीक गॅसवर ठेवावे
  5. १० मीनीट
  6. तयार खीचीयु तेल घेउन खातात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर