Photo of Matkichi usal by Maya Ghuse at BetterButter
842
7
0.0(1)
0

Matkichi usal

Mar-10-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Matkichi usal कृती बद्दल

मटकीची उसळ

रेसपी टैग

  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मोड आलेली मटकी 1 वाटी
  2. कांदा 1 चिरून
  3. कढीपत्ता
  4. लसूण 4-5 पाकळ्या ठेचून
  5. तिखट 1 चमचा
  6. हळदं अर्धा चमचा
  7. धना पावडर पाव चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. कोथिंबीर
  10. आमचूर पावडर अर्धा चमचा

सूचना

  1. मोड आलेली मटकी धूवून घेतली
  2. पातेल्यात तेल तापवून त्यात जिरं-मोहरी टाकली कांदा चिरून टाकला,कढीपत्ता,लसूण,हळदं,तिखट,धना पावडर मिसळवली, मटकी टाकली, मीठ व थोडं पाणी व आमचूर पावडर टाकून झाकण घालून शिजवले
  3. वरून कोथिंबीर-खोबरा किस व कांदा चिरून टाकला आणि चिवड्याबरोबर दिले

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Mar-10-2018
Chayya Bari   Mar-10-2018

मस्त!अटक मटक मटकी चटक!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर