मुख्यपृष्ठ / पाककृती / चवळीची भाजी.

Photo of Chavlichi bhaji. by Maya Joshi at BetterButter
1107
7
0.0(0)
0

चवळीची भाजी.

Mar-10-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चवळीची भाजी. कृती बद्दल

पौष्टिक व चवदार.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ जुडी चवळी निवडून धूवून , चिरुन
  2. ५-६ लसूणकळ्या चिरुन
  3. १ कांदा व १ बटाटा चीरुन

सूचना

  1. तेल, राई, हिंग फोडणी करा.
  2. कादा व लसूण घाला
  3. बटाटा व चवळी घाला.
  4. हळद, तिखट, मिठ घाला.
  5. शिजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर