मुख्यपृष्ठ / पाककृती / ख़जूर आणि सुके मेवे बॉल्स

Photo of Dates and dry fruit balls by Lata Lala at BetterButter
0
6
0(0)
0

ख़जूर आणि सुके मेवे बॉल्स

Mar-10-2018
Lata Lala
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ख़जूर आणि सुके मेवे बॉल्स कृती बद्दल

लहान व मोठे सगळ खवुंन शकतात अशी एक सोपी, पौष्टिक पाककृति

रेसपी टैग

 • एग फ्री
 • सोपी
 • किड्स रेसिपीज
 • ब्लेंडींग
 • स्नॅक्स
 • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 6

 1. ख़जूर बी काडलेले 1 कप
 2. काजू 1/4 कप
 3. बादाम 1/4 कप
 4. भाजलेले खसखस 1 टेबलस्पून
 5. कोको पाउडर 1 टेबल स्पून
 6. तूप 1 टेबल स्पून
 7. कलिंगर चे बी 2 टीस्पून

सूचना

 1. सर्व सहित्य मिक्सरमध्ये ठेवा.
 2. त्यात बारीक पेस्ट बनवा. एका प्लेटवर मिश्रण काढा.
 3. लहान आकाराच्या चेंडूत बनवा
 4. हाथा वरती दाबुन गोल आकार ध्या
 5. कलिंगर चे बी वर सजवून घ्या
 6. सुमारे 1 तास फ्रीजमध्ये ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर