मुख्यपृष्ठ / पाककृती / ग्रीन धिरडे उसळ फ्युजन

Photo of GREEN dhirde usal fussion by Chayya Bari at BetterButter
765
12
0.0(0)
0

ग्रीन धिरडे उसळ फ्युजन

Mar-10-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ग्रीन धिरडे उसळ फ्युजन कृती बद्दल

माझी स्वतःची पाककृती स्पर्धेसाठी इनोव्हेंट केलेली

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मोड आलेले हिरवे मूग १वाटी
  2. सातूचे पीठ २वाट्या
  3. पालक प्युरी १वाटी
  4. मीठ चवीप्रमाणे
  5. हळद १चमचा
  6. सिमला मिरचीचे तुकडे
  7. जिरे मोहरी हिंग फोडणीला
  8. कोथिंबीर थोडीशी
  9. तेल

सूचना

  1. मूग धुवून मिरची कोथिंबीर कापून घेतली
  2. व पालक प्युरी बनवली
  3. त्यात सातूचे पीठ भिजवले किंचित मीठ कारण पालक क्षारयुक्त असतो
  4. मग तेल तापवून जिरे ,मोहरी,हिंग घातले हळद मीठ घालून मूग घातले मंद गॅसवर शिजवून कोथिंबीर घातले
  5. आता नॉनस्टिक तव्यावर किंचित तेल लावून तयार पिठाचे धिरडे घातले मग परतले व दुसरीकडून शेकले
  6. परत सरळ करून त्यावर मुगाची उसळ पसरून स्टफ केले
  7. छान शेकून घेतले
  8. गरम गरम सर्व्ह केले नुसतेच छान लागतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर