Photo of Dibba roti by Deepasha Pendurkar at BetterButter
561
5
0.0(1)
0

Dibba roti

Mar-10-2018
Deepasha Pendurkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Dibba roti कृती बद्दल

आंध्रप्रदेश मधील ब्रेकफास्ट रेसिपी कमी तेल आणि पौष्टिक पोट भारीच पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • आसाम आणि नॉर्थ ईस्ट
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1वाटी उडीद डाळ
  2. 2 वाटी इडली रवा
  3. मीठ
  4. चटणी साठी मिरची खोबरे कोथिंबीर मीठ
  5. आले मिरची जिरे मिक्सर ला जाडसर वाटून

सूचना

  1. उडीद डाळ आणि इडली रवा वेगवेगळा 4 तास भिजवून घ्या
  2. त्या मध्ये भिजवलेला इडली रवा मिक्स करा मिक्स करण्या अगोदर इडली रवा मधील पाणी कडून टका
  3. हे मिश्रण 12 तास आंबण्या साठी ठेवा
  4. 12 तासाने यात वाटलेले मिरची आले जिरे घाला
  5. कढई मध्ये थोडे तेल घालून त्या वरती जाडसर हे मिश्रण पसरावा
  6. आणि वरती झाकण ठेवा
  7. थोड्या वेळाने कडा सुटल्या नंतर आणि खालची बाजू सोनेरी झाली की रोटी उलटी करा
  8. दोनी बाजूने सोनेरी भाजून घ्या
  9. आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत होतो हा डोसा
  10. चटणी सॉस बरोबर द्या

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Mar-10-2018
Nayana Palav   Mar-10-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर