Idli Burger | Idli Burger Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  10th Mar 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Photo of Idli Burger by Poonam Nikam at BetterButter
Idli Burgerby Poonam Nikam
 • तयारी साठी वेळ

  4

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  1

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

8

2

Idli Burger

Idli Burger बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Idli Burger Recipe in Marathi )

 • तांदुळ
 • उडदाची डाळ,
 • मोडाचे मुग,
 • बटाटा ,
 • शिमला मिरची,
 • कोभी,
 • गाजर,
 • टोमॅटो
 • ,कांदा,
 • कोथंबीर
 • ,हिरवी मिरची ,
 • आले ,लसुन ,
 • धने पावडर,
 • चिली फ्लेक्स.
 • मीठ,

Idli Burger | How to make Idli Burger Recipe in Marathi

 1. तांदुळ,उडीद,मोडाचे मुग मीठ टाकुन एकत्र मिक्सरमद्धे वाटुन घ्या.
 2. आता ईडली भांड्या मद्धे मिश्रण ओतुन १५ मीनीटे शिजवुन घ्या ,
 3. शिजवुन थंड करुन त्याच्या वाटी च्या सहाय्याने गोल आकार करा.
 4. बटाटा उकडुन घ्या,त्यात चिरुन घेतलेली शिमला मिरची,कोभी,गाजर,टोमॅटो,कांदा कोथंबीर, ,आलेलसुन पेस्ट ,मीठ,धनेपावडर चिली फ्लेक्स टाकुन स्मॅश करा
 5. गोल टिक्की तयार करा
 6. आता पॅनवर थोड्याश्या तेलात फ्राय करुन घ्या.
 7. हिरवी चटनी हिरवी मिरची,आल लसुन कोथंबीर मीठ एकत्र वाटुन घ्या
 8. आता गोल ईडली घेवुन त्यावर हिरवी चटनी पसरवा त्यावर बटाटा टिक्की ठेवुन दुसरी ईडली ठेवा
 9. पॅन वर गरम करुन खायला घ्या ग्रील वर ईडली ग्रील करु शकता

Reviews for Idli Burger Recipe in Marathi (2)

अतुल मोरे2 years ago

Awesome
Reply

Anvita Amit2 years ago

superb...
Reply