Photo of Rice flour Ukad by deepali oak at BetterButter
1176
10
0.0(3)
0

Rice flour Ukad

Mar-10-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ताक २ वाटी किंवा दही
  2. २ वाटी तांदळाचा पीठ
  3. आले व जरा जास्त लसूण मिरची ठेचून
  4. फोडणीसाठी सामान
  5. मीठ,साखर
  6. कोथिंबीर व ओलेखोबरे किसलेले ऐच्छिक

सूचना

  1. ताकात एक वाटी पाणी घाला व तांदूळपीठी कालवून घ्या.
  2. कढईत जरासेच फोडणी पुरता तेल घाला
  3. जीरे ,मोहरी,हिंग,कढीपत्ता,ठेचलेली मीरची,आले,लसूण घाला
  4. खमंग सुवास दरवळला कि कालवलेले पीठ घाला
  5. ताटावर पाणी घालून झाकण ठेवा,दोन तीन वाफा आल्या कि वरून कोथिंबीर व खोबरे घाला

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mahi Mohan kori
Mar-19-2018
Mahi Mohan kori   Mar-19-2018

Mast

Nayana Palav
Mar-10-2018
Nayana Palav   Mar-10-2018

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर