Photo of Rice,rawa, kanik dashmi, by Maya Joshi at BetterButter
1487
7
0.0(1)
0

Rice,rawa, kanik dashmi,

Mar-10-2018
Maya Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Rice,rawa, kanik dashmi, कृती बद्दल

पौष्टिक व चवदार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२ वाटी रवा,
  2. १/४ वाटी तांदूळपीठ
  3. १/४ वाटी कणीक
  4. दुध
  5. १ चमचा तुप

सूचना

  1. सर्व पीठे, एकत्र करा.तुप घाला.
  2. दुध घालून भिजवा.
  3. तव्यावर तेल घालून दशमी लावा
  4. दोन्ही बाजूने खमंग भाजा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
श्राव्या बारे
Jul-18-2018
श्राव्या बारे   Jul-18-2018

कीती वेळ भिजवून ठेवायचे

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर