स्ट्राॅबेरी काकवीची थंडाई | Strawberry Molasses Thandai Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  10th Mar 2018  |  
5 from 5 reviews Rate It!
 • Photo of Strawberry Molasses Thandai by Nayana Palav at BetterButter
स्ट्राॅबेरी काकवीची थंडाईby Nayana Palav
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

8

5

स्ट्राॅबेरी काकवीची थंडाई recipe

स्ट्राॅबेरी काकवीची थंडाई बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Strawberry Molasses Thandai Recipe in Marathi )

 • दूध १ ग्लास उकळून थंड केलेले
 • काकवी २ टेबलस्पून
 • स्ट्राॅबेरी ४
 • बदाम ४
 • काजू २
 • बडीशेप १/२ टीस्पून
 • हिरवी वेलची १
 • काळी मिरी २
 • पिस्ता २
 • खसखस १/४ टीस्पून
 • गुलाबजल १/२ टीस्पून
 • गुलाबाची १ पाकळी

स्ट्राॅबेरी काकवीची थंडाई | How to make Strawberry Molasses Thandai Recipe in Marathi

 1. बडीशेप, खसखस, मिरी, बदाम, काजू, वेलचीचे दाणे, स्ट्राॅबेरी, गुलाब पाकळी, पिस्ता हे सगळं पाण्यात भिजत घाला.
 2. मिक्सरला फिरवून घ्या.
 3. दूधामध्ये काकवी घाला.
 4. आता गुलाब जल घाला.
 5. वर तयार केलेली पेस्ट घाला.
 6. नीट मिक्स करा.
 7. तयार आहे तुमची पौष्टिक व चविष्ट थंडाई.
 8. फ्रिजमध्ये ठेउन थंड झाल्यावर पिस्त्याने सजवून दर्या.

My Tip:

यात तुम्ही तुमच्या आवडीची फळं, सुका मेवा घालू शकता. काकवी नसेल तर मध, गूळ घालू शकता.

Reviews for Strawberry Molasses Thandai Recipe in Marathi (5)

Dhanashree Nesarikar2 years ago

मस्त गारेगार
Reply

Chhaya Ainapure2 years ago

Kiti Sundar aahe
Reply

Mahi Mohan kori2 years ago

Ekdam bhari.......:yum::yum::yum:
Reply

Sumitra Patil2 years ago

सुपर
Reply

deepali oak2 years ago

Lovely
Reply

Cooked it ? Share your Photo