कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Strawberry Molasses Thandai

Photo of Strawberry Molasses Thandai by Nayana Palav at BetterButter
413
19
5(5)
0

Strawberry Molasses Thandai

Mar-10-2018
Nayana Palav
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • राजस्थान
 • चिलिंग
 • कोल्ड ड्रींक
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

 1. दूध १ ग्लास उकळून थंड केलेले
 2. काकवी २ टेबलस्पून
 3. स्ट्राॅबेरी ४
 4. बदाम ४
 5. काजू २
 6. बडीशेप १/२ टीस्पून
 7. हिरवी वेलची १
 8. काळी मिरी २
 9. पिस्ता २
 10. खसखस १/४ टीस्पून
 11. गुलाबजल १/२ टीस्पून
 12. गुलाबाची १ पाकळी

सूचना

 1. बडीशेप, खसखस, मिरी, बदाम, काजू, वेलचीचे दाणे, स्ट्राॅबेरी, गुलाब पाकळी, पिस्ता हे सगळं पाण्यात भिजत घाला.
 2. मिक्सरला फिरवून घ्या.
 3. दूधामध्ये काकवी घाला.
 4. आता गुलाब जल घाला.
 5. वर तयार केलेली पेस्ट घाला.
 6. नीट मिक्स करा.
 7. तयार आहे तुमची पौष्टिक व चविष्ट थंडाई.
 8. फ्रिजमध्ये ठेउन थंड झाल्यावर पिस्त्याने सजवून दर्या.

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Dhanashree Nesarikar
Mar-14-2018
Dhanashree Nesarikar   Mar-14-2018

मस्त गारेगार

Chhaya Ainapure
Mar-13-2018
Chhaya Ainapure   Mar-13-2018

Kiti Sundar aahe

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर