Photo of Spinach's stalk Soup by Nayana Palav at BetterButter
267
15
0.0(5)
0

Spinach's stalk Soup

Mar-10-2018
Nayana Palav
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Spinach's stalk Soup कृती बद्दल

पौष्टीक पदार्थ करणे म्हणजे एक आव्हान असते. पदार्थ पौष्टीक पण हवा आणि चवीला पण उत्कृष्ट हवा. आपण पालकचे देठ फेकून देतो. हे देठ फार पौष्टीक आहेत, व त्यात चोथा पण आहे. चोथा आपले शरीर साफ करतो. बद्धकोष्ट दूर करतो. चला तर पाहू याची पाककृती.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पालक १ जुडी
  2. तूप १ टीस्पून
  3. हिरवा लसूण ४ पाकळया
  4. जिर १/४ टीस्पून
  5. मीठ स्वादानुसार

सूचना

  1. पालक निवडून स्वच्छ धुवा.
  2. देठ पण धुवून घ्या.
  3. एका भांडयात पाणी उकळा.
  4. पाणी उकळले की त्यात पाने व देठ घालून ब्लांच करा.
  5. आता पालक व देठ थंड पाण्यात टाका.
  6. आता पालक मिक्सर मधून काढा.
  7. एक भांडे गरम करत ठेवा.
  8. त्यात तूप घाला.
  9. आता लसूण पाकळया ठेचून घाला.
  10. जिरे घाला.
  11. पालक व देठाॆची पेस्ट घाला.
  12. मीठ घाला.
  13. जरा शिजू दया.
  14. तयार आहे तुमचे पौष्टीक आणि चविष्ट पालक सूप.

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Narendra Palav
Mar-13-2018
Narendra Palav   Mar-13-2018

Wow

Chhaya Ainapure
Mar-13-2018
Chhaya Ainapure   Mar-13-2018

Mastch yummy

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर