Photo of Green sanjeevani smoothie by archana chaudhari at BetterButter
2132
5
0.0(1)
0

Green sanjeevani smoothie

Mar-10-2018
archana chaudhari
7 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Green sanjeevani smoothie कृती बद्दल

ह्या स्मूदीला संजीवनी म्हणणे अगदी योग्य आहे कारण हिच्या सेवनाने डाईबेटिस, वाढलेले वजन आटोक्यात ठेवण्यास खुप मदत होते. रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यास मदत होते.सकाळी उठल्यावर १ग्लास रोज घेणे.

रेसपी टैग

  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. पालक पाने ५
  2. पुदीना पाने १०
  3. विडयाचे पान २
  4. कढीपता पाने ५
  5. आवळा ज्यूस १ लहान चमचा
  6. आले १/२"इंच
  7. लिंबू १ चमचा
  8. संत्र १
  9. दालचिनी पावडर १/४ लहान चमचा
  10. सैंधव मीठ १/४लहान चमचा
  11. काळी मिरी पावडर १/४ लहान चमचा
  12. काळे मीठ १/४ लहान चमचा

सूचना

  1. सगळे साहित्य ब्लेंडर मधे टाकुन १ ग्लास पाणी टाकुन चांगले ब्लेंड करुन घ्या.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ajinkya Shende
Mar-11-2018
Ajinkya Shende   Mar-11-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर