BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / भोपळ्याची भाजी

Photo of Bhoplyachi bhaji by Maya Ghuse at BetterButter
0
4
0(0)
0

भोपळ्याची भाजी

Mar-10-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भोपळ्याची भाजी कृती बद्दल

भोपळ्याची भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भोपळा अर्धी वाटी चिरून
  2. मूग डाळ भिजलेली अर्धी वाटी
  3. आलं-लसूण पेस्ट अर्धा चमचा
  4. तिखट दिड चमचा
  5. हळदं अर्धा चमचा
  6. धना पावडर पाव चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल 1 चमचा

सूचना

  1. पातेल्यात तेल तापवून त्यात जिरं-मोहरी टाकली ,आलं लसूण पेस्ट टाकली, भोपळ्याच्या फोडी टाकून थोडं पाणी टाकून शिजवले
  2. नंतर तिखट हळदं मीठ टाकून परतले व मूगाची डाळ टाकून मिसळून घेतलं झाकण घालून शिजवले ,कोथिंबीर घातली
  3. पोळी बरोबर वाढले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर