Photo of Palak Mugachi Gargati by Poonam Nikam at BetterButter
511
18
0.0(7)
0

Palak Mugachi Gargati

Mar-10-2018
Poonam Nikam
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Palak Mugachi Gargati कृती बद्दल

...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पालक एक जुडी,
  2. मुगाची डाळ १ वाटी
  3. हिरवी मिरची ४-५,
  4. शेंगदाणे पाव वाटी
  5. कांदा १
  6. आल,
  7. लसुन,
  8. जीर,
  9. हळद
  10. मीठ
  11. तेल

सूचना

  1. पालक, खुडून धुवून घ्या,ती बारीक चिरुन घ्या,
  2. मुगाची डाळ ,कच्चे शेंगदाणे,हळद,थोडेसे मिठ टाकुन कुकरला २शिट्यात शिजवुन घ्या.
  3. हिरवी मिरची,आल लसुन ,जिर वाटण करून द्या.
  4. नंतर कूकर मधील भाजी गरगटुन घ्या.
  5. एका पॅन मद्धे २ टी.तेल ओतुन त्यावर जीर, कांदा परता
  6. आता हिरव्या चटनीची फोडणी द्या
  7. पालक मिक्सरला वाटुन घ्या
  8. (चमच्याच्या सहाय्याने स्मॅश करुन घ्या )फोडणीत ओता... सर्व करा...
  9. पालक,शिजवलेले मुग शेंगदाणे ओता
  10. १० मीनीट शिजवुन घ्या
  11. भात किंवा भाकरी ,चपाती बरोबर सर्व करा

रिव्यूज (7)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Mar-11-2018
Nayana Palav   Mar-11-2018

Wow

deepali oak
Mar-11-2018
deepali oak   Mar-11-2018

Chanach

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर