मुख्यपृष्ठ / पाककृती / लाही बाॅल्स

Photo of Lahi Balls by Renu Kulkarni at BetterButter
1037
6
0.0(0)
0

लाही बाॅल्स

Mar-11-2018
Renu Kulkarni
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाही बाॅल्स कृती बद्दल

लाही पीठ किंवा लाही खाणे आपल्या आरोग्यासाठी खुप चांगले आहे. तेव्हा चला बघु या खमंग व पौष्टिक लाही बाॅल्स...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • शॅलो  फ्रायिंग
  • पॅन फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. धानाची /तांदळाची लाही पीठ 1 वाटी
  2. ज्वारी लाही पीठ 1 वाटी
  3. उकडून कुस्करून बटाटा 1/2 वाटी
  4. शेंगदाणे कूट 1 टेबलस्पून
  5. आले मिरची वाटून 2 टीस्पून
  6. लिंबू रस 1 टीस्पून
  7. मीठ 1/2 टीस्पून
  8. जीरे 1/4 टीस्पून
  9. कोथिंबीर धुवून चिरून 1 टेबलस्पून
  10. टमाटे 2 चिरून
  11. लसुण पाकळी 2
  12. साखर 2 टीस्पून
  13. मीठ 1/2 टीस्पून
  14. तेल./.तुप तळण्यासाठी 2..3 tsp..

सूचना

  1. वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्या.
  2. छान गोळा झाला पाहिजे.
  3. पाणी गरज वाटली तरच वापरा.
  4. लिंबाच्या आकाराचे छोटे गोळे करून घ्या.
  5. साजुक तुप किंवा तेलात परतून घ्या.
  6. टमाटे व लसूण तेलात परतून घ्या.
  7. साखर. .मीठ घालून मिक्सरमध्ये वाटा.
  8. पौष्टिक व चवदार चटणी तयार.
  9. लाही बाॅल्स सोबत सर्व्ह करा.
  10. पचायला हलका फुलका व खमंग लागतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर