Photo of Agg appe by deepali oak at BetterButter
1123
9
0.0(5)
0

Agg appe

Mar-11-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. अंडी ३
  2. गाजर व कोबी किसून
  3. कांदा टोमेटो बारीकसा चीरून
  4. हिरवी मिरची बारीक चीरून
  5. आले लसूण पेस्ट व मीठ

सूचना

  1. सर्व चीरलेले पदार्थ एका भांडयात घ्या.
  2. आता त्यात अंडी व मीठ घालून फेटुन घ्या
  3. अप्पे पात्रात अगदी थेंबाथेबांने तेल घालून त्यात हे मिश्रण एक एक चमचा घाला
  4. अलगद पलटा..मस्त गोल गोल अप्पे तयार.

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mayuri Phase
Mar-20-2018
Mayuri Phase   Mar-20-2018

Superb

Nayana Palav
Mar-11-2018
Nayana Palav   Mar-11-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर