मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारी कोबीचे थालीपीठ

Photo of jawar thalipeeth by साची सचिन at BetterButter
759
7
0.0(0)
0

ज्वारी कोबीचे थालीपीठ

Mar-11-2018
साची सचिन
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारी कोबीचे थालीपीठ कृती बद्दल

जर थालीपीठ भाजणी नसेल तर ज्वारीचे थालीपीठ बनवु शकतो.वजन कमी करण्यासाठी तसेच डायबीटिस ज्वारी उपयुक्त आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ वाटी ज्वारिच पीठ
  2. २ चमचे बेसन
  3. १ वाटी कोबी बारीक़ कापलेला
  4. १ मोठा कांदा बारीक़ कापलेला
  5. १ चमचा तिखट
  6. १/२ चमचा हळद
  7. १ चमचा कोथिंबीर पुदीना पेस्ट
  8. १ चमचा दही
  9. चविनुसार मिठ

सूचना

  1. एका बाउल मधे ज्वारिच पीठ बेसन तिखट हळद घालुन मिक्स करुन घ्या
  2. मग त्यात कोबी, कांदा,कोथिंबीर-पुदीना पेस्ट,दही, चविनुसार मिठ घालुन मिक्स करुन घ्या
  3. मग थोड़ थोड़ पाणी घालून पीठ मळुन घ्या.
  4. त्याचे चपातीच्या गोळ्या पेक्षा थोड़े मोठे गोळे करुन घ्यावे
  5. मग एका प्लास्टिक पिशविला तेल लावून किंवा एक रुमाल भिजवून त्यावर थालीपीठ थापुन घ्यावे. आणि त्याला मधे मधे छिद्र पडून घ्यावे
  6. मग तवा तापला की त्याला थोड़ तेल लावून थालीपीठ तव्यावर टाकून छागल भाजावे
  7. एका बाजूने चांगले भाजले की थालीपीठ पलटून दुसऱ्या बाजूने पण चांगले खरपुस भाजुन घ्यावे
  8. दही सोबत सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर