Photo of Keshri bhat, by Maya Joshi at BetterButter
642
8
0.0(0)
0

केशरी भात

Mar-11-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केशरी भात कृती बद्दल

पौष्टिक व चविष्ट.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप तांदूळ
  2. ३/४ कप साखर
  3. २ चमचे बदाम पिस्ता काजू कूट
  4. तुप, लवंग

सूचना

  1. २ चमचे तुप घाला, २-३ लवंग घाला.
  2. तादूळ घालून परता
  3. २कप पाणी घाला.
  4. भात शिजवा. गार होवू द्या.
  5. साखर घाला.शिजवा
  6. पाणी आटू द्या.
  7. सूकामेवा कूट व केशर घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर