मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स डाल डोसा

Photo of Mix dal dosa by Poonam Kothari at BetterButter
2211
6
0.0(0)
0

मिक्स डाल डोसा

Mar-11-2018
Poonam Kothari
300 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स डाल डोसा कृती बद्दल

नावा सार्खे हे डोसे डाली चे बनवले आहे डालला भिज्वून मग वाटून घ्यावी थोड़ी हीर्वी मिर्ची आणि नमक टाकुन घ्यावे हे बिना तुप आणि तेल वप्रून पण बन्वू शकता

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1वाटी मूँग डाल
  2. 1वाटी मसूर डाल
  3. 1/2वाटी चना डाल
  4. 1/2वाटी ताँदूल
  5. 1 वाटी पीव्ली मूँग डाल
  6. मीट 1 चमचा
  7. हीर्वी मिर्ची 4-5
  8. थोड़ा तुप किंवा तेल

सूचना

  1. सर्व डाल आनी तँदूल मिक्स कर
  2. पाणी ने धूआ
  3. 4 तास भीजत ठेवा
  4. डाली ला वाटुन घ्या
  5. हिर्वि मिर्ची टाका
  6. पाणी एकदम कमी टाकावे
  7. घोल जास्त पातल नका करू
  8. डोसा चे तवा गेस वर ठेवा
  9. एका चमचा ने घोल तवा वर टाका
  10. चमचा फीर्वून डोसा बनवा
  11. थोड़ा तुप किंवा तेल टाका
  12. गोल्डेन झाले की चमचा ने फोल्ड करा
  13. चटनी बरोबर सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर