Photo of Chocolate Idli by Nayana Palav at BetterButter
1033
18
0.0(9)
0

Chocolate Idli

Mar-11-2018
Nayana Palav
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. इडली चे बॅटर २ कप
  2. काकवी ४ टेबलस्पून
  3. चॉकलेट चिप्स २ टेबलस्पून
  4. कोको पावडर २ टेबलस्पून

सूचना

  1. इडलीच्या मिश्रणात कोको पावडर घाला.
  2. आता काकवी व कचिप्स घाला.
  3. नीट मिक्स करा.
  4. इडली च्या भांड्यातील स्टॅण्डला तेल लावून मिश्रण त्यात घाला‌.
  5. २० मिनिटे वाफवा.
  6. तयार आहे तुमची पौष्टिक इडली.

रिव्यूज (9)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Dhanashree Nesarikar
Mar-14-2018
Dhanashree Nesarikar   Mar-14-2018

So sweet

Narendra Palav
Mar-13-2018
Narendra Palav   Mar-13-2018

Amqzing

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर