कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / एनर्जी पावर पैक बार

Photo of Energy power pack Baar by yamini Jain at BetterButter
304
6
0(0)
0

एनर्जी पावर पैक बार

Mar-11-2018
yamini Jain
15 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

एनर्जी पावर पैक बार कृती बद्दल

ही रेसिपी खास करुन लहान बालको साठी आहे, असे नाय की मोठे खाऊ सकत नाही मोठे पण खाऊ शकतात

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. १/४ कप खजूर बी काढलेले
 2. ५ काजू
 3. ५ बदाम
 4. ५ अखरोट
 5. ५ किसमिस
 6. ५ अंजीर
 7. १० पिस्ते
 8. १ मोठा चमचा खसखस भाजलेला
 9. १ लहान चमची ओट्स भाजलेला

सूचना

 1. खजूर ला मिक्सर मध्ये घालुन पेस्ट बनवून घ्या
 2. आता खजूर ची पेस्ट प्लेट मधे काढ़ा
 3. सगळे सूखे मेवे बारीक कापून घ्या, एकदमच लहान करा
 4. कापलेले सूखे मेवात खजूर,ओट्स आणि खसखस घालुन मिक्स करा
 5. लहान आकरच्या चेंडूत बनवा
 6. हाथा वर थोडेसे तूप लावून लहान लहान गोल आकार बनवून घ्या
 7. आता एक एक करून सगळे गोले थोड़े थोड़े चपटे करा
 8. आमचे एनर्जी बार तैयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर