Photo of Sprouted Moong Salad by Archana Lokhande at BetterButter
1145
5
0.0(1)
0

Sprouted Moong Salad

Mar-11-2018
Archana Lokhande
10 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • सॅलड
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. आंकुरित मुग १ १/२
  2. काकडी १
  3. बीट १
  4. कोथिंबिर
  5. कांदा १/४ कप
  6. लिंबाचा रस २ चमचे
  7. हिरवी मिरची १
  8. काळ मीठ(सेंदल)
  9. मीठ

सूचना

  1. मुग पाण्यात ५-६ भिजवून नंतर त्यातील पाणी काढून कपड्यामध्ये बांधून मोड आणा.
  2. मुग फक्त दोन मिनीट वाफलून घ्या.
  3. काकडी आणि बीट किसून घ्या. मिरची, कोथिंबिर,कांदा बारीक चिरून घ्या.
  4. आता एका बाऊलमध्ये मुग,काकडी, बीट,कांदा, कोथिंबिर, मिरची, मीठ, काळ मीठ आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा.
  5. आणि तयार झाले आंकुरित मुगाचे सलाड....

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vishal Lokhande
Mar-11-2018
Vishal Lokhande   Mar-11-2018

Very nice

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर