मुख्यपृष्ठ / पाककृती / सांजा (सोजी)

Photo of Sanja by Maya Ghuse at BetterButter
1535
6
0.0(0)
0

सांजा (सोजी)

Mar-11-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सांजा (सोजी) कृती बद्दल

सांजा (सोजी)

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. सांजा अर्धी वाटी (आेल्या गव्हाचा)
  2. गूळ अर्धी वाटी
  3. तूप आवडीनुसार
  4. खोबरा किस अर्धी वाटी

सूचना

  1. पातेल्यात पाणी उकळवून घेतले ओल्या गव्हाचा सांजा दळून आणला
  2. त्यात सांजा वरून घेतला,शिजू दिला
  3. शिजल्यावर त्यात गूळ घातला, खोबरा किस टाकून, विलायची पावडर टाकली
  4. गरम गरम वाढला वरून किस व तूप वाढले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर