Photo of Chapati Paneer Pizza by Poonam Nikam at BetterButter
1312
15
0.0(4)
0

Chapati Paneer Pizza

Mar-11-2018
Poonam Nikam
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चपाती
  2. पनीर
  3. शिमला मिरची
  4. टोमॅटो
  5. गाजर
  6. कोभी
  7. पिझ्झा साॅस
  8. टोमॅटो साॅस
  9. चिली फ्लेक्स
  10. ओरेगानो( ऐच्छीक)
  11. चिझ

सूचना

  1. प्रथम पनीरचे तुकडे करुन घ्या पनीर पॅन मद्धे फ्राय करुन घ्या बाजुला काढा
  2. गाजर,शिमला मिरची,टोमॅटो,कांदा चिरुन तेलात फ्राय करा, त्यात चीमुठभर मीठ,टोमॅटो साॅस टाकुन परता. बाजुला काढा
  3. आता चपातीवर पिझ्झा साॅस पसरवुन त्यावर परतलेल्या भाज्या, चिली फ्लेक्स ,व पनीर पसरवा त्यावर टोमॅटो साॅस चीझ किसुन २ मी तव्यावर झाकण ठेवुन शिजवा चीझ वितळले की खायला द्या

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Akshay Nikam
Mar-12-2018
Akshay Nikam   Mar-12-2018

Laaai bharriiiiii

Sumitra Patil
Mar-11-2018
Sumitra Patil   Mar-11-2018

मस्त

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर