मुख्यपृष्ठ / पाककृती / सोयाबीन वड्यांचे सैडविच

Photo of Soya chunksche Sandwich by Maya Ghuse at BetterButter
494
6
0.0(0)
0

सोयाबीन वड्यांचे सैडविच

Mar-11-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोयाबीन वड्यांचे सैडविच कृती बद्दल

सोयाबीन वड्यांचे सैडविच

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. सोयाबीनच्या वड्या 1 वाटी
  2. कांदा 1 चि
  3. कांदयाती पात चिरून
  4. हिरवी मिरची 4-5
  5. पूदीना पानं 7-8
  6. कढीपत्ता
  7. टमाटे 2 पेस्ट करून
  8. आटा ब्रेड सालाईज 4
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल 1 चमचा
  11. कोथिंबीर

सूचना

  1. सोयाबीन वडी भिजवून ठेवली
  2. पातेल्यात तेल तापवून त्यात जिरं-मोहरी टाकली कांदा चिरून टाकला कढीपत्ता चिरून टाकला,तिखट,हळदंं,मीठ ,टमाटे पेस्ट टाकली
  3. सोयाबीनच्या वड्यांचे तूकडे घातले
  4. वरून पातीचा कांदा चिरून टाकला
  5. हिरवी मिरची, पूदीना पानं, कोथिंबीर आणि मीठ टाकले व मिक्सरमधून बारीक वाटून घेतले
  6. ब्रेड सालाईज घेवून त्यावर हिरवी चटणी लावली
  7. नंतर त्यावर सोयाबीनवड्यांची भाजी पसरवली
  8. वरून दूसरा चटणी लावलेला ब्रेड लावला
  9. कट केला सॉसबरोबर वाढले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर