मुख्यपृष्ठ / पाककृती / खजूर कैंडी

Photo of Khajur Kandi by Maya Ghuse at BetterButter
623
4
0.0(0)
0

खजूर कैंडी

Mar-11-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खजूर कैंडी कृती बद्दल

खजूर कैंडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. खजूर 10-12 बिया
  2. खोबरा किस 4 चमचे
  3. विलायची पावडर पाव चमचा
  4. बदाम बिया 7-8
  5. खवा 1 चमचा भाजून घेतलेला

सूचना

  1. खजूरातील बिया काढून ठेवले
  2. बदामाची पावडर , खोबरा किस, विलायची पावडर व भाजलेला खवा एकत्र केले
  3. खजूरात बीयाच्या जागी ते स्टफ केले
  4. वरून बदाम लावले
  5. असे सर्व तयार केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर