Photo of Bajri vada by   at BetterButter
959
5
0.0(0)
0

बाजरी वडा

Mar-11-2018
6 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बाजरी वडा कृती बद्दल

नास्ता साठी ४ दिवस छान राहतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बाजरी पीठ ३ कप
  2. लाल तिखट ३ चमचा
  3. मेथी भाजी २ कप
  4. हळद ११/२ चमचा
  5. मीठ चवीनुसार
  6. तीळ १/२ कप
  7. तेल पीठात टाकायला १ कप
  8. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. बाजरी चा पीठ घेऊन
  2. त्यात मेथी भाजी बारीक चिरलेल,लाल तिखट हळद मीठ तीळ आणि तेल टाकून आट तैयार करून द्यावी
  3. मग हाताने वडे तयार करा
  4. आणि पेपर मधे १/२ तास राहू द्यावे
  5. मग तेल गरम करून त्यात वडे तळून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर